पुन:पुन्हा तीच गोष्ट करायचा कंटाळा येतो आपल्याला. तसेच एकदा पाहिलेली स्थळं(अं हं! आम्ही ’त्या’ स्थळांबद्दल बोलत नाहीये. ;) ) काही कारणाने पुन:पुन्हा...ती देखिल केवळ कर्तव्य भावनेने अथवा नाईलाजाने पाहावी लागली तर काय काय गंमती जमती होतात ते ऐकूया अपर्णा संखे-पालवे हिच्याकडून.
खुप दिवसांन्नी "सुमडीत" हा शब्द ऎकला आणि अनुभवला.. :)
उत्तर द्याहटवामस्तच :)
उत्तर द्याहटवाआभार आका आणि सुहास...
उत्तर द्याहटवा