आशा-निराशा

तुम्हाला पैसे हवे आहेत ?


उधार ?


एखाद्या निराशावादी माणसाकडून घ्या.


अशीही


त्याला ते परत मिळण्याची आशा नसतेच.

२ टिप्पण्या:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

कधी येऊ?

Suhas Diwakar Zele म्हणाले...

हा हा... मी पण तय्यार आहे घ्यायला यायला :)