अभिवाचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभिवाचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

टिकमार्क!

पुन:पुन्हा तीच गोष्ट करायचा कंटाळा येतो आपल्याला. तसेच एकदा पाहिलेली स्थळं(अं हं! आम्ही ’त्या’ स्थळांबद्दल बोलत नाहीये. ;) ) काही कारणाने पुन:पुन्हा...ती देखिल केवळ कर्तव्य भावनेने अथवा नाईलाजाने पाहावी लागली तर काय काय गंमती जमती होतात ते ऐकूया अपर्णा संखे-पालवे हिच्याकडून.

आझाद ए हिंद !

हिंदी जेमतेम समजणार्‍या आपल्यासारख्यांना फिल्मी उर्दू कितपत समजू शकते? आपण त्याचा अर्थ काय लावतो? तो अर्थ कितपत योग्य/अयोग्य/गंमतीशीर इत्यादि असू शकतो?

होय. बरोबर! तुमच्यासारख्याच शंका हेरंब ओकला देखिल आहेत. तर ऐका तो काय म्हणतोय ते.